माझी नरेंद्र मोदींसोबत भारताच्या विकासाबद्दल, विकसित भारत @ 2047 च्या दिशेने वाटचाल आणि आरोग्य, कृषी, एआय आणि सध्या प्रभाव पाडत असलेल्या इतर क्षेत्रांमधील रोमांचक प्रगतीबद्दल अतिशय समाधानकारक चर्चा झाली. भारतातील नवोन्मेष स्थानिक पातळीवर आणि जागतिक पातळीवर कशी प्रगती करत आहे हे पाहून प्रभावित व्हायला होते.