भारत केवळ स्वत:चीच उभारणी करत नसून तो जागतिक आरोग्य आणि विकासात बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले उपाय देखील शोधत आहे.