भारत मानवी विष्ठेबाबतच्या लढाईत विजयी होत आहे... सुमारे तीन वर्षांपूर्वी, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक आरोग्याबाबत धाडसी विधान केले. निवडून आलेल्या एखाद्य अधिकाऱ्याकडून प्रथमच मी अशा प्रकारचे विधान ऐकले... एखाद्या राष्ट्रीय नेत्याने इतक्या मोकळेपणाने आणि सार्वजनिकरित्या अशा संवेदनशील विषयावर केलेली टिप्पणी मी क्वचितच ऐकली आहे.