बिल मालडोनाडो, एचएसबीसी ग्लोबल ॲसेट मॅनेजमेंट
मोदी  अत्यंत वेगाने सुधारणा करणारे आहेत. कामगिरीबाबत जगातल्या सर्वांना त्यांनी मागे टाकले आहे. सत्तेत आल्यापासून तीन वर्षांच्या आत बरचं यश त्यांनी मिळवले आहे. त्यांनी जीएसटीची अमंलबजावणी केली आणि विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला. ही मोठी कामगिरी होती. आपल्याला दीर्घ कालावधीचा विचार करणारे आणि कृती करणारे सरकार लाभले आहे असे वाटत आहे.