बीडब्ल्यू एलपीजी चे सीईओ क्रिस्टियन सोरेन्सन
भारतामध्ये व्यवसाय करणे अधिक सुलभ आणि सोपे करण्यासाठी पंतप्रधानांनी दाखवलेले समर्पण आणि निष्ठा, यामुळे एकूणच व्यावसायिक वातावरणात खूप मोठे योगदान मिळाले आहे.