विमुद्रीकरण संपले आहे. हा धाडसी निर्णय होता आणि दीर्घ काळाचा विचार केला तर तो लाभदायक ठरेल. जीएसटीच्या अंमलबजावणीतही त्याची मदत होईल.