बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान
माझ्या मित्रा, तुझ्या (पंतप्रधान मोदी) नेतृत्वाखाली भारताने आशियाई सिंहासारखे आपले स्थान निर्माण केले असून, अधिक वृद्धी, अधिक प्रगती आणि अधिक समृद्धी या ध्येयाकडे भारत वेगाने झेपावत आहे.