बेंजामिन नेतन्याहू, पंतप्रधान, इस्रायल
निवडणुकीत आपल्या प्रभावी विजयासाठी, माझे मित्र नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन! निवडणुकीचे निकाल आपल्याला नेता म्हणून आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व कशा प्रकारे करता याला पुन्हा एकदा दिलेली ग्वाही आहे. एकत्रितपणे आम्ही भारत आणि इस्रायल यांच्यात आपली मैत्री मजबूत करू आणि नवीन शिखरांवर नेऊ. खूप चांगली कामगिरी!