बोर्गे ब्रेंडे, अध्यक्ष, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. आणि आता आपल्याकडे अशी आकडेवारी आहे जी दर्शवते की भारत कदाचित जागतिक वाढीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत योगदान देऊ शकतो. त्यामुळे भारत केवळ स्वतःसाठीच वाढत नाहीये, तर ती वाढ आपल्या ग्रहावरील प्रत्येकासाठी योगदान देत आहे कारण ती वाढ अत्यंत लक्षणीय आहे.