भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे
पंतप्रधान मोदींनी लेक्स फ्रिडमनला दिलेली मुलाखत मी ऐकली आहे, मी ती इंग्रजीतच नाही तर, हिंदीतूनही ऐकली आहे, मला हिंदी फार समजत नसले, तरी मला त्यांचे बोलणे मूळ भाषेतून ऐकायचे होते, आणि मी तसे पंतप्रधानांना कळवले. मी म्हणालो, बंधू, मी ते पॉडकास्ट ऐकले आणि मला त्यातून एक आध्यात्मिक नेता दिसला. मला असे वाटले की मी जणू काही एखाद्या आध्यात्मिक गुरुचेच बोलणे ऐकत आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ते समाधान देणारे होते. -