केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा विकसित भारत निर्माण करण्याच्या मोदी सरकारच्या दूरदर्शी दृष्टिकोनाचा पुरावा आहे. या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, मध्यमवर्ग आणि महिलांच्या कल्याणापासून ते आरोग्य, स्टार्टअप्स, नवकल्पना आणि गुंतवणूकीपर्यंत सर्व क्षेत्रांचे हित समाविष्ट असून तो मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या रोड मॅपशी सुसंगत आहे. या सर्वसमावेशक आणि सर्वंकष अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान श्री @narendramodi जी आणि वित्त मंत्री श्रीमती @nsitharaman जी यांचे हार्दिक अभिनंदन. #ViksitBharatBudget2025