महाथिर मोहम्मद, पंतप्रधान, मलेशिया
भारतातल्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयाबद्दल नरेंद्र मोदींचे अभिनंदन. विशेषतः आपल्या व्यापार आणि उद्योग विषयक संबंधांना मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.