महामहीम शेख मोहम्मद बिन जायद, संयुक्त अरब अमीरात
भारताचे पंतप्रधान आणि माझे मित्र नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवडणुकीतील विजयासाठी फोनवर शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे. आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. युएइ, भारत आणि भारताच्या जनतेला अधिक विकास आणि प्रगतीच्या शुभेच्छा देतो.