माधुरी दीक्षित
" सरकारने राबवलेल्या प्रत्येक कार्यक्रमात मग तो आरोग्यासाठी असेल किंवा स्वच्छता, वित्तीय समावेशकता किंवा डिजिटल भारतासाठी असेल,त्यांनी दाखवलेल्या वचनबद्ध नेतृत्वाची मी प्रशंसा करते. पंतप्रधान त्यांच्या वैयक्तिक दौऱ्यात, रेडिओवरून किंवा समाज माध्यमांद्वारे ज्या प्रकारे सामान्य माणसाशी संवाद साधतात ते देखील मला खूप भावते."