मार्क रुटे, नेदरलँडचे पंतप्रधान
G20 गटात ग्लोबल साउथचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल मी भारताच्या अध्यक्षपदाचे आभार मानतो.