मार्क वेईनबर्गर , अध्यक्ष इ वाय
जागतिक स्तरावर  भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी  भारतीयांच्या दृष्टीकोनाला बदलविण्याचे काम  पंतप्रधान मोदी करत असल्याबद्दल  यत्किंचितही संशय नाही. त्यांचे सरकार सुधारणांच्या बदल्यात भारतीय अर्थव्यवस्थेला व्यापक  वाढीचे स्वरूप देण्याचे प्रयत्न करत आहे. याचा अर्थ असा की, पायाभूत सुविधांपासून अधिक संपत्तीं निर्माण करण्यासाठी, जीएसटी  कर आराखडा लावून  ग्रामीण लोकसंख्येपर्यंत पोहचणे  जे एखाद्या स्मारका सारखे आहे.