मार्क वेईनबर्गर , अध्यक्ष  ई वाय
एस एस इंडिया हे जागतिक पातळीवरील  गुंतवणूक स्थान आहे. सध्याच्या जीएसटी आणि दिवाळखोरी अधिनियम सुधारणांच्या पार्श्वभूमीवर आपण स्थिर अर्थव्यवस्थेसाठी आभार मानायला हवेत.  विमुद्रिकरण,जी प्राथमिकरित्या वृद्धीवर घाला करणारी वाटत होती तरी ती  विमुद्रिकरणामुळे भ्रष्टाचाराला आळा व रोकडविरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणारी आहे.