मिलन वैष्णव, वरिष्ठ सहकारी, Carnegie Endowment for International Peace
मोदी सरकारनं गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली यात शंका नाही. बदलांची गती वाढती आहे आणि ती योग्य दिशेने चाललेली दिसते, त्यामुळे याचे श्रेय भारत सरकारला जाते.