तुमच्या (पंतप्रधान मोदींच्या) दूरदृष्टीमुळे प्रादेशिक असमतोल झपाट्याने नाहीसा होत आहे. उत्तर प्रदेश हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. शहरी भारत आणि ग्रामीण भारत यांच्यातील भेदही आता संपत चालला आहे.