या वर्षीच्या अर्थसंकल्पाने भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्यादृष्टीने पायाभरणी केली आहे. भांडवली खर्चाच्या दृष्टीने देशाच्या विकासाचा पाया रचण्यासाठी केलली ही आतापर्यंतची सर्वाधिक आर्थिक तरतूद आहे. भारत अत्यंत दृढ विकासाच्या मार्गावर आहे.