2014 मध्ये तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशात लक्षणीय बदल झाला आहे. मार्ग दाखवणारे तुमचे व्हिजन आणि तुमच्या अतिशय अचूक फोकसमुळे धाडसी नवीन भारत आकारास येत आहे.