आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला असा नेता लाभला आहे जो देशवासियांचे मन जाणतो त्याचबरोबर जगाची आणि तंत्रज्ञानाची त्याला समज आहे. माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडलेली गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह रात्रीच्या जेवणादरम्यान तंत्रज्ञानाचा उपयोग गरीब लोकांना कसा होईल आणि देशाच्या विकासात त्याची कशी मदत मिळेल याच विषयावर केवळ चर्चा केली होती.