मून जे इन राष्ट्राध्यक्ष, दक्षिण कोरिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड केल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. त्यांना मत दिलेल्यांसाठीच नव्हे तर सर्व भारतीय लोकांसाठी ते एक सच्चे नायक ठरतील.