तुम्ही आणि तुमच्या सरकारने मला आणि माझ्या सरकारला दिलेला पाठिंबा विशेषत: गेल्या वर्षी कठीण काळात दिलेला पाठिंबा मी विसरु शकत नाही. माझे वडील मुफ्ती मोहम्मद सैद यांनी काश्मीरला संकटातून बाहेर काढण्यासाठी तुमच्या बरोबर आघाडी केली होती.