मैत्रीपाल सिरीसेना, अध्यक्ष, श्रीलंका
आपल्याला मिळालेल्या विजयाबद्दल आणि लोकांनी आपल्या नेतृत्वाला पुन्हा दिलेल्या समर्थनाबद्दल आपले अभिनंदन. भारताबरोबर असलेले रचनात्मक आणि घनिष्ठ संबंध पुढे कायम राहतील अशी श्रीलंकेला आशा आहे.