मोहन भागवत, प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कष्ट, धैर्य, सहनशीलता,  बुद्धी,  शक्ती आणि शौर्य हे गुण तर आहेतच; पण जास्त महत्वाचे हे आहे की ते कुठलंही काम अशक्य मानत नाहीत आणि त्यासाठी काय आवश्यक आहे ते करतात.