मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
नरेंद्र भाई जगभरात नाव कमवत आहेत, प्रसिद्धी त्यांच्यामागून धावत आहे. मात्र त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात, कृतीत किंवा नेतृत्वात बदल झालेला नाही. ते मुख्यमंत्री होण्याआधीपासून व्यक्ती म्हणून, स्वयंसेवक म्हणून, कार्यकर्ता म्हणून जसे होते तसे आहेत.