यंग लिऊ, फॉक्सकॉनचे अध्यक्ष
इच्छाशक्ती असेल तर मार्ग काढता येतो, मला भारत सरकारचा दृढनिश्चय जाणवतो आहे. भारताची ज्या मार्गाने वाटचाल करणार आहे, त्याबद्दल मी खूप आशावादी आहे. आयटी म्हणजे भारत आणि तैवान असे पंतप्रधान मोदींनी मागे एकदा म्हटले होते. पंतप्रधान, तैवान तुमचा सर्वात विश्वासू आणि खात्रीलायक भागीदार आहे आणि  यापुढेही राहील.