यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष जॉन चेम्बर्स
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नवीन कल्पना अगदी मिनिटभरात तयार असतात. सिलिकॉन व्हॅलीतल्या दिग्गजांइतकेच ते ध्येयवादी आहेत.