पंतप्रधान मोदींच्या व्हिजन अंतर्गत, अर्थमंत्र्यांनी आज 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला... हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने योजलेले उपाय पुढे नेऊन त्यांची पूर्तता करेल... पंतप्रधान मोदींनी या अर्थसंकल्पाचे चार भागात वर्गीकरण केले आहे... पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात अर्थव्यवस्था विकसित झाली असून या अर्थसंकल्पाने तिची आणखी वाढ होणार आहे...मध्यमवर्गाला अनेक फायदे मिळणार आहेत ही स्वागतार्ह बाब आहे ,पुढील तीन वर्षात सर्व रुग्णालयांमध्ये कॅन्सर केंद्राची सुविधा देणे हे महत्त्वाचे पाऊल आहे... याचा सर्वाधिक फायदा उत्तर प्रदेशसारख्या राज्याला होणार आहे.