मोदी यांनी प्रगतिशील राज्य म्हणून गुजरातचा विकास केला आणि त्याच्याबद्दल परदेशात व्यापक चर्चा होत असते . मोदी यांचा कामाचा उत्साह प्रचंड आहे, आधी गुजरात आणि आता भारतात त्याची प्रचिती येते.