रतन टाटा, टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष, अध्यक्ष-टाटा ट्रस्टस
मोदी यांनी प्रगतिशील राज्य म्हणून गुजरातचा विकास केला आणि त्याच्याबद्दल परदेशात व्यापक चर्चा होते . मोदी यांचा कामाचा उत्साह प्रचंड आहे, आधी गुजरात आणि आता भारतात त्याची प्रचिती येते.