रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे
पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन. भारतीयांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्याला आणि आपल्या देशाला निरंतर यश लाभो ही शुभेच्छा. दोन्ही देशातील लोक आणि उभय देशांदरम्यान असलेल्या संबंधाप्रती आम्ही प्रतिबद्ध राहू.