मोदिजींचा प्रचंड विजय हे आशावाद, स्थिरता आणि प्रगतीचे प्रतिक आहेच शिवाय ते विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास न ठेवणाऱ्यांवर झालेला विजय आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन सर. आमच्यासाठी मार्गदर्शक स्रोत बनल्याबद्दल धन्यवाद !