उपभोग हा आजचा परवलीचा शब्द आहे! आर्थिक पार्श्वभूमी आणि जागतिक उलथापालथ पाहता अर्थसंकल्पात काय केले जाऊ शकते याबद्दल आज सकाळी खूप गप्पा ऐकल्या. माझ्या मते हा इथल्या आणि आताच्या गरजा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे - लोकांना हातात पैसा देऊन त्यांना बाहेर जाऊन खर्च करण्यास उद्युक्त करेल. आणि कराच्या सवलतीची मर्यादा 7.5 वरून 12 लाखांपर्यंत वाढवणे हा वाढीव नव्हे धाडसी निर्णय आहे. शाब्बास!