रुवेन रिवलीन, राष्ट्रपति, इस्राईल
पंतप्रधान मोदी हे जगातील लोकशाहीच्या महान नेत्यांपैकी एक आहेत. आपल्या जनतेच्या गरजांकडे तसेच दुसऱ्या देशाच्या गरजांकडे लक्ष देणारे असे ते नेते आहेत.