#MakeinIndia उपक्रमांतर्गत भारतामध्ये गुंतवणुकीसोबतच हरित ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांत प्रचंड क्षमता आहे. भारतात तरुणांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, डिजिटल क्षेत्राविषयी आत्मीयतेबरोबरच वेगही खूप आहे.