ललित पनवर
" पंतप्रधान हे सर्वोत्तम प्रशासक आहेत आणि देशाला विकासाच्या नवीन क्षितिजाकडे घेऊन जाण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. उत्तम ज्ञान आणि मन असलेल्या देशाच्या या सुपुत्राबरोबर काम करायला मिळाले हे माझे खरोखरच सद्भाग्य आहे."