लेफ्टनंट जनरल एस के सिन्हा
“२६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी शपथ ग्रहण केली तेव्हा एक नवीन पहाट झाली. देशासाठी हा अजून एक आनंददायी अनुभव होता. त्यांची भ्रष्टाचारमुक्त प्रतिमा, त्यांच्या प्रशासकीय क्षमतांनी आपल्याला प्रेरित केले आणि आपल्या आशा पल्लवित केल्या.”