लेफ्टनंट जनरल एस के सिन्हा
“खूप कमी कालावधीमध्ये भारत पुन्हा एकदा आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यासह जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. देशामध्ये नरेंद्र मोदींनी अनेक निराळ्या उपाययोजना राबवल्या ज्यामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापैकी अनेक साध्य झाल्या आहेत तर अनेक लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.”