लॉर्ड जोनाथन मार्लंड, कॉमनवेल्थ एंटरप्राइज अँड इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे अध्यक्ष
“राष्ट्रकुटुंब गटामध्ये भारताचे अग्रगण्य स्थान आहे आणि या देशाचे आकारमान आणि सर्जनशीलता यांचा विचार करता राष्ट्रकुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी नेतृत्व करणे भारताचे कर्तव्य आहे. श्रीमान मोदी, आपले नेतृत्व असताना राष्ट्रकुटुंब  गटाची गुजरात सारखी प्रचंड प्रगती होईल अशी मला खात्री आहे,”