“तुमच्या दोन वर्षांच्या कालावधीत तुम्ही बरीच कार्य पूर्ण केली आहेत. नक्कीच, ही सगळी कामे कधीही न संपणारी आहेत. परंतु अनेक पातळ्यांवर, तुमच्या सरकारच्या कक्षेबाहेर जाऊन – भ्रष्टाचार उच्चाटन असो, व्यापार सुलभीकरण असो, परदेशात भारताची प्रतिमा सुधारणे असुदे – तुम्ही तुमच्या सर्व वचनांचे पालन केले आहे.”