भारत जिंकला आहे. जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीने आपला जनादेश दिला आहे. या महान विजयाचे नेते म्हणून श्री. नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. दुसऱ्या कार्यकाळात अधिक चांगली कामगिरी होवो आणि भारत प्रगती करत राहो व मोठ्या उंचीवर जावो. जय हिंद!