वेणू श्रीनिवासन
“मागील दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पाहिलेली सर्वात लक्षणीय बदल म्हणजे आपण जागतिक आर्थिक क्रमवारीत किती महत्वपूर्ण स्थान प्राप्त  करीत आहोत. मेक इन इंडिया आम्हाला हे स्थान प्राप्त करून देत आहे. जागतिक समुदायापर्यंत पोहचण्यासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी भारताला  आंतरराष्ट्रीय राजकारणात एका उच्च पातळीवर पोहोचवले आहे; आणि तोही आपला  आत्मसन्मान राखत. ही आता आपली वेळ आहे आणि त्यांच्या शिवाय अधिक चांगले भारताचे नेतृत्व कोणीही करू शकत नाही.”