शशी थरुर
परराष्ट्र धोरणाबाबत एका पक्षा पेक्षा देशासाठी बोलले पाहिजे असे मला वाटते. भारताचे जगासाठीचे योगदान म्हणून मोदींचा बुद्धीझमसाठीचा आयुर्वेद आणि योगाचा प्रचार यासाठी मी सहमत आहे असे मी ट्विटही केले होते. देशाच्या तत्वाचा तो एक भाग आहे.