“मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आमच्या मधील राजकीय मतभेदांबद्दल आठवण करून दिला होती; त्यांनी ते नकारात्मक दृष्टीने न घेता त्याच्याकडे केवळ सकारात्मक संदेश म्हणून पहिले.”