शाहरुख खान, बॉलीवूड अभिनेता
आम्ही अभिमानी भारतीयांनी अत्यंत स्पष्टपणे सरकार निवडले आहे आणि आता आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बरोबर कार्य केले पाहिजे. निवडणुकीतील जनादेश आणि लोकशाहीचा हा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे खूप खूप अभिनंदन.