शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया
"भांडवली खर्चासाठी केलेली 11.1 लाख कोटींची तरतूद, आर्थिक वर्ष 2023-24 मधील GDP च्या 3.3% वरून 2024-2025 या आर्थिक वर्षात 3.4% पर्यंत वाढली असून त्यामुळे रेल्वे, रस्ते आणि देशातील एकूण लॉजिस्टिक पायाभूत सुविधांना पाठबळ देण्यासाठी विकासाचा अजेंडा पुढे सुरू राहील."