भारतातील 17 व्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीच्या (एनडीए) प्रचंड विजयावर मी (पंतप्रधान मोदी) आपणास हार्दिक शुभेच्छा देतो. हा प्रभावशाली निर्णय म्हणजे, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या लोकांद्वारे आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.