G20 शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल आणि "ग्लोबल साऊथसाठी आवाज उठवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करते. 'वसुधैव कुटुंबकम' ची संकल्पना सर्व जीवितांची किंमत आणि चांगल्या भविष्याकरिता एकत्र काम करण्याचे महत्त्व जपते.